छोटीशी राणी माझी
छोटीशी राणी माझी ,मोठी झाली खऱी, जगातली सगळयात सुंदर ,तूच माझी परी। इवलेसे पाय होते, इवल्याशा अदा, अस्तित्वाने तुझ्या ,घर हसलं खदा खदा...
असे भासे मस्कत
डोंगरांनी वेठलेले एक गाव, नाव असे मस्कत रंग त्यांचे काळे, भुरकट, मातकट आणि फिकट असतील का नेमले देवांनी त्यांना रक्षक ? नाहीतर वाळूची झाली...
बळ
भरकटलेलं एक पाखरू फिरून घरी आलं परतल्यावर घरी परत त्या पंखांना बळ मिळालं घरट्यातून बाहेर पडलेलं जेव्हा तेव्हा केवढ हुरळून गेलेलं...